Wednesday, December 16, 2009

garaj aahe ti fakta

गरज आहे ती फ़क्तं............

येईल एक असाही दिवस
दाटुन येईल मन जुन्या आठवणींनी

बोलावेसे वाटेल खुप काही
पण ते ऎकायला कुणीही नसेल

जावसं वाटेल बघायला
पण बरोबर येणारं कुणीही नसेल

हसावसं वाटेल जोक ऎकुन
पण तो जोक सांगणारं कुणीही नसेल

जावसं वाटेल CCD मध्ये
पण सोबत कॉफ़ी प्यायला कुणीही नसेल

जावसं वाटेल जवळच्या मॉलमध्ये
पण सोबत Shopping करायला कुणीही नसेल

ह्याचा अर्थं असाही नाही
कि आता काहिच शक्य नाही

गरज आहे ती फ़क्तं एका समजुतदार मनाची
एका दिवसासाठी थोड्याश्या Adjustment ची.

-->DEV<--

5 comments:

  1. kharech khup chan kharech garaj aahe tula aaj eka sathidarachi
    ji tujhya sukha dukhat tujha barober asel

    ReplyDelete
  2. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  3. mast re....

    ह्याचा अर्थं असाही नाही
    कि आता काहिच शक्य नाही
    arth lakshat ghe[:)]

    ReplyDelete
  4. Aap to kamal ho Devbabu...............[:)]

    -sonu

    ReplyDelete
  5. मराठी ब्लॉगर्सचा पहिलावहिला ब्लॉगकॅम्प सिंहगड रोडवरील पु. ल. देशपांडे उद्यानात मोठ्या उत्साहात झाला, १६  जानेवारी १० ला त्याबद्दल सर्व मराठी ब्लॉगेर्सचे अभिनंदन :-) महेश

    ReplyDelete