रहायचे आहे मशीन बनुन........
होते फ़क्तं एकच स्वप्नं
एका जीवन साथीदाराचं
होता ध्यास एका नवीन पर्वाचा
वेगळे काही करायचा
घडली काय अशी ती चुक
बदलले जिने सर्वच विश्वं
दोष तो काय अन कुणाला द्यायचा
परिस्थितिला कि स्वत:ला
वाटते नकोच ते सारे
जे नव्हतेच कधि
वाटते रहावे असेच मशीन बनुन
नसतील जिकडे आशा अपेक्षा
नसतील जिकडे भांडणतंटे
नसतील जिकडे रुसवे फ़ुगवे
नसतील जिकडे इंद्रधनुष्यं
असतिल फ़क्तं दोनच रंग
नसेल जिथे आसवांचा पाझर
असेल फ़क्तं इंधनाचा वापर
जगायचे आहे असेच जीवन
रहायचे आहे मशीन बनुन..........
-->DEV<--
Sunday, September 27, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
sahi.....kharach mast..
ReplyDeleteनसतील जिकडे इंद्रधनुष्यं
असतिल फ़क्तं दोनच रंग
नसेल जिथे आसवांचा पाझर
असेल फ़क्तं इंधनाचा वापर
zakkas kharach mast
[:o][:p]
ReplyDeleteare bus train aur ladki
pata hai naa bhai[:p]
sundar re,...matrix movie??? :P
ReplyDeleteवाटते रहावे असेच मशीन बनुन
ReplyDeleteनसतील जिकडे आशा अपेक्षा
नसतील जिकडे भांडणतंटे
नसतील जिकडे रुसवे फ़ुगवे
नसतील जिकडे इंद्रधनुष्यं
असतिल फ़क्तं दोनच रंग
नसेल जिथे आसवांचा पाझर
असेल फ़क्तं इंधनाचा वापर
जगायचे आहे असेच जीवन
रहायचे आहे बनुन..........
awesome yar.....